OPN 101 MCQ (ONLINE PRACTICAL EXAM)


1. वाचन प्रक्रियेतील एकूण किती घटक आहेत

> 8 

2. चुकीचे लिहिताना काय होते

> अर्थ बदलतो 

3. मांडणीचा क्रमबद्ध संक्षिप्त आराखडा

> अनुक्रम 

4. चांगल्या टिपण्याची वैशिष्ट्ये

> वरीलपैकी सर्व

5. पत्रलेखनाची एकूण किती तंत्रे आहेत

> 2 

6. जे शत्रू राष्ट्राचे घटक मानण्यात येतात त्यांना अधिक सवलती देऊ नयेत

> अनेक वचन

 GKN 101 MCQ (ONLINE PRACTICAL EXAM)


1. जैन धर्मातील 24 तीर्थकार ---- हे होते.
 
 >भगवान महावीर 

2. विवेकवादाची --------- दृष्टिकोनाशी खूप जवळीक आहे.

> वैज्ञानिक 
3.---------ही एक  विज्ञानाची अत्यंत महत्वाची अभ्यास पद्धती आहे.

>मानव विज्ञान 

4.   विश्व वन्य दिन------ या दिवशी साजरा केला जातो.

>22 एप्रिल 

5. पृथ्वी वसुंधरा दिन------- या दिवशी साजरा केला जातो.

>21 मार्च

6. इंग्रजी शिक्षणाचा परिणाम ब्रिटिश सत्तेवर काय होईल याची स्पष्ट कल्पना ----- यांना होती.

 थॉमस हाॅब्ज

7. अन्योन्य नागरी सहकारी बँक ही तत्त्वावरील पहिली बँक ----- येथे सुरू करण्यात आली.

 बडोदा

8.भारतात प्रथम ब्रिटिश सरकारने ब्रिटिश संसदेत ------- साली  सहकारी कायदा पास केला .

1904

9. सहकारी पतपुरवठा संस्था-------  दराने कर्ज पुरवठा करतात.

 वाजवी 

10. नोकरी म्हणजे---------

 गुलामगिरीच

11. उद्योजक या शब्दाचा उगम ------- या देशात झाला.

 फ्रान्स


 HUM 102 MCQ (ONLINE PRACTICAL EXAM)

1. - - - - - -  म्हणजे सर्व विषयाची जननी. 

 तत्वज्ञान
 
2.चांगल्या-वाईट, अयोम्याचा विचार - - - - - - - मध्ये केला जातो. 

नीतिशास्त्र 

3 पद्यात किंवा गद्यात वर्णाच्या पुनरावृत्ती मुळे-------- अलंकार होतो. 
 
 अनुप्रास 

4.जेथे उपमेय हेच उपमान असते तेथे - - - - - - - अलंकार होतो. 

  व्यतिरेक 

5.एखाद्या वाक्यातील शब्दांचे दोन र्अर्थ व्हावेत आशी  योजना केल्यास - - - - अलंकार होतो.

श्लेष  

6. - - - - - - - हा कालव्यवहारातील केंद्रावर्ती घटक आहे. 

कलाकृती 
 
7.चित्रातून नजरेला भावणाऱ्या उष्ण शितल भावांना - - - - - म्हणतात. 

 रंगभाव 

8.निसर्गचित्रे, सागरदृश्य रंगविण्यासाठी प्रामुख्याने--------  रंगाचा वापर होतो. 

  जलरंग 

9  .वस्तूशिल्पी म्हणजे वस्तूचा विक्रीत /बिल्डर/ रचनाकार होय.

रचनाकार  

10.वस्तूशिल्पी  इतर तंत्राज्ञानाचा सहकर्मी/ दिग्दर्शक /नोकरी/ ग्राहक असते. 

 अपरिहार्य 

11. सम्राट अशोकाने धर्मप्रसारासाठी स्तंभ उभारले 

 बरोबर 

 MAR 102 MCQ (ONLINE PRACTICAL EXAM)


1. भाषा ही स्वभावातः ------ असते. 

     प्रवाही 

2.' मृत्तपत्र' हा शब्द साठ-सत्तर वर्षांपूर्वी म्हणजे -------- मासिकाच्या काळात रूढ झाला असावा.

     मनोरंजन

3. टॉकीच्या आगमनाबरोबर ------- हा अर्थ आणि खास मराठी वळणाचा शब्द आला.

     बोलपट 

4. सकाळच्या वेळी शरीरात बलवान-----असते.

     कफदोष

5. बालवयात------- चे प्राधान्य असते.

      कफ 

6. आयुर्वेदात------ यांच्या रसाचे महत्त्व आहे.

      हळद 

7. रशियात  ------- पासून साखर  बनविण्यात आली. 

      तांबडा भोपळा 

8. खालील शब्द नाम, सर्वनाम, विशेषण यापैकी कोणत्या प्रकारचे आहेते ओळखा. 

      विशेषण
9. 

    सर्वनाम

10.

      नाम

11. सर्जनशीलतेचे किती वैशिष्ट्ये आहेत. 

       5

 HEN 101 MCQ (ONLINE PRACTICAL EXAM)


1. हिंदी शब्द - - - - - भाषा का है. 

     ईरानी

2. हिंदी और उर्दू - - - - - - भाषा आहे. 

    दोनो एक ही भाषा है 

3.इस महादेश मे - - - - - -  भाषाए तथा  बोलियाॅ है.

   1200

4. दशरथ के---------- रानिया थी. 

    तीन

5. हिंदी मे - - - - - किस विदेशी भाषा के शब्द अधिकार है.

   फारशी  


 SOC 101 MCQ (ONLINE PRACTICAL EXAM)


1. इतिहासाची एकूण किती साधने आहेत 

   2 

2. इतिहासाच्या साधनांची प्रथम दर्जाची साधने व दुय्यम दर्जाची साधने अशी वर्गीकरण करण्यात येते 

बरोबर

3. समाजाच्या वाटचालीत अभिजन वर्ग आपला प्रभाव प्रस्थापित करतो 

बरोबर

4. 
  
   वरीलपैकी सर्व

5. मानवी जीवनाच्या रानटी अवस्थेत कोणत्याही प्रकारचा कलाविष्कार घडून आलेला नाही 

चूक
 
6. इतिहासाची कालक्रमांकानुसार मांडणी करताना कोणतेही स्थान नसते

  बरोबर

7. कोणत्या संघटनेचे राज्य म्हणता येईल

 श्रीलंका 

8. राज्यघटनेत कोणत्या गोष्टीचा सहसा अंतर्भाव केला जातो

व्यक्तीचे हक्क 

9. राज्य या संकल्पनेचे किती मूलभूत घटक आहेत

   4

10. महत्वपूर्ण सामाजिक संस्था व त्याची प्रकारे किती आहेत

    7 
11. संस्थीकृत सामाजिक संबंधाची वैशिष्टे 

वरीलपैकी सर्व








Comments

Popular Posts