सर्व विद्यार्थ्यांना कळविण्यात येते की प्रथम वर्ष, द्वितीय वर्ष व तृतीय वर्ष यांचे एडमिशन चालू झाले आहेत तरी सर्व विद्यार्थ्यांनी ॲडमिशन करून घ्यावे. जे विद्यार्थी कॉलेजला येऊ शकत नाहीत त्या विद्यार्थ्यांनी 9588423139 कॉन्टॅक्ट करावा.
ज्या विद्यार्थ्यांनी अद्याप गृहपाठ किंवा प्रॅक्टिकल एक्झाम दिली नाही त्या विद्यार्थ्यांनी लवकरात लवकर प्रॅक्टिकल आणून देणे. contact -9588423139
1. WhatsApp Join link
2. PRN List
PRN NO BA Third year (marathi)
3. Subject wise code
4. Time Table
BA & B.COM , FY, SY, TY Time table
MA English Marathi semester pattern
5. हॉल तिकीट कसे डाऊनलोड करावे हे पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करावे.
7. Exam Related
Exam link ycmou.unionline.in ही आहे.
1-पहिल्या बॉक्स मध्ये PRN नंबर टाका
2-दुसऱ्या बॉक्स मध्ये तुमची जन्म दिनांक टाका
उदा- 01-06-1990 असेल तर 010690 अशी जन्म दिनांक टाका
3- Select Active test मध्ये आपला विषय निवडायचा आहे
4- त्या नंतर login वर क्लिक करून
5- आपला फोटो वेरीफाय करून घ्यायचा आहे
6-फोटो घेत नसेल click here and continue exam या ऑपशन वर click करा परीक्षा सुरू होईल
आपला पेपर ज्या वेळेत आहे त्याच वेळी पेपर देण्यात यावा
आपण फक्त 1 तास च पेपर देऊ शकतो पेपर झाल्या नंतर व्यवस्तीत Logout या ऑपशन वर क्लिक करून पेपर संपवायचा आहे
Exam link ycmou.unionline.in ही आहे.
Call me Detail, 9766256676
For Detail information contact -9763616663 (only if emergency)
Comments
Post a Comment