EVS 201

पर्यावरण अभ्यास

1. मानवाचे पृथ्वीवरील अस्तित्व सुमारे किती लाख वर्षापासून आहे? 

20 लाख


2. - - - - - - - - - म्हणजे आहे ती संपदा जास्तीत जास्त शक्य तेवढ्या प्रमाणात जतन करणे होय 

संरक्षण 


3. महाराष्ट्रात कृष्ण खोरे विकास प्रकल्प कधी स्थापन झाला

1996


4. कावेरी जलवाटप समस्या ही कोणत्या दोन  राज्याशी संबंधित आहे 

कर्नाटक व तमिळनाडू 


5. त्याचे एकूण किती प्रकार आहेत

4


6. शेती चे कोणकोणते प्रकार आहेत. 

वरीलपैकी सर्व 



Comments

Popular Posts