MAR 210
वाङ् मय प्रकारांचा अभ्यास
1. पोपटचे मृत्यूसमयी वय अंदाजे किती वर्षाचे असते.
सहा वर्ष
2. अंगणातील पोपट या कथेत लेखकाने कोणत्या घटकावर लक्ष केंद्रित केले आहे?
बाईच्या मृत्यूनंतरची पोपटची मन:स्थिती
3. बापू नागिनी ला मारायला उठत नाही कारण
पत्नीच्या निधनानंतर स्वतःला झालेला उत्कृष्ट दुःखा सारखाच नागिन यालाही नाग मेल्याचा दुःख झाला असेल
4. आर्थिक आपत्तीत सापडणे
टाके ढिले होणे
5. कावीळ घर दुखणार आहे असं निवेदिका का म्हणते
पैशाचा प्रेमाचा वा तत्वज्ञानाचा कसलाच भक्कम आधार नसलेली ती एक प्रवाह पतित स्त्री आहे
6. कावळ्याचं घर मेणाचं गुळगुळीत व सुबक असूनही त्यांचं वर्णन कॅरेक्टरप्लेस असं का केलं आहे?
ते चार चौक्या मध्यमवर्गीयांचा सारखं एक घर होतं त्याचं म्हणून वेगळेपण नव्हतं
7. वरील भागात यमु जी गोष्ट सांगते ती
फक्त यमूच्याच घरी घडली असे नाही तर जगात अनेकदा किंबहुना दररोज घडतात अशापैकी एक आहे
8. यमूच्या आईच्या निधनाला पुरेते पंधरा दिवस झाले नाहीत तो
लोक तिच्या वडिलांना आता अजिबात लग्न करू नका म्हणू लागले
9. सासरहून नववे दिवशी यमू घरी परत येते, तेव्हा दादा तिला म्हणतो
यमे आपल्याला नवी आई होणार बरं ना!
10. यमूचे बाबा दुसरे लग्न करणार याबद्दल दादाला
बरे वाटले नाही
11. मनीच्या अंगावरचे फोड--------- झाले.
ख्रिस्ता सारखे
12. माझी पाठ खाजवून दिली नाही की मी म्हणायचो,
लाल साडी हवी ना
MAR 211
स्वातंत्र्योत्तर वाड्मयीन प्रवाह
1. धृपद या लेखकाचे पहिले कथासंग्रह कोणते?
विं. दा. करंदीकर
2. शिशिरागम या लेखकाचे पहिले कथासंग्रह कोणते?
बा. सी. मर्ढेकर
3. धारानृत्य या लेखकाचे पहिले कथासंग्रह कोणते?
मंगेश पाडगावकर
4. नवी मळवाट या लेखकाचे पहिले कथासंग्रह कोणते?
शरचंद्र मुक्तिबोध
5. 'कविता म्हणजे कवीचे चरित्र आहे' हे विधान कोणाचे
दिलीप चित्रे
6. 'कविता हेच आत्मप्रकटीकरणाचे प्रमुख साधन आहे' हे विधान कोणी लिहिले
भालचंद्र नेमाडे
7. दारिद्र्याचे आम्ही वारसदार
नारायण सुर्वे
8. कोणत्या गोष्टीचे आपल्या जीवनावर नियंत्रण होते
वरील सर्व
9. इंग्रजी राजवटीत चे एकूण किती परिणाम आहेत
3
10. जोड्या लावा वैजनाथ कळसे
आयरणीच्या घणा
11. जोड्या लावा शंकरराव खरात
तराळ अंतराळ
12. जोड्या लावा नीलकांत चव्हाण
वळ
Comments
Post a Comment