SOC 222  

सामाजिक परिवर्तन आणि सामाजिक चळवळी


1. लोकसंख्येप्रमाणे शहराचे किती गटात वर्गीकरण केले असते केलेले असते.

सहा


2.  भारतातील एकूण महानगरे किती.

 300


3.भारतातील 1970 -75 मध्ये वार्षिक शहर वाढीचा दर काय होता 

3.8


4  न्याय  ही एक------- संकल्पना आहे.

गतिमान


5. भारताच्या राज्यघटनेच्या  प्रस्तावनेत------ उद्दिष्टे सांगण्यात आले.

 न्यायाचे 


6.  विवाह वरील निर्बंध म्हणजे ----

परत जातीची विवाह न करणे 


7.जन्मदाता व्यवसाय केला पाहिजे, कारण------

 जाती संस्थेने लादलेले असते


8. जातीसंस्थेचे वैशिष्ट्य म्हणजे------

 खाण्यावर निर्बंध


9.जातीने नेमून दिलेले कार्य पार न पाडल्यास ------

 सामाजिक बहिष्कार टाकला जातो 


10. इंग्रज राजवट सुरुवातीला -------वाटली.

ईश्वरी वरदान 


11.भारतीय  व्यवसायाच्या रासाची प्रक्रिया --

इंग्रजी सत्तेमुळे सुरू झाली 


12. समाजशास्त्रीय दृष्टिकोनातून सामाजिक चळवळीचा अभ्यास करताना--------- परिणाम महत्त्वाचे मानली जाते.

सामाजिक संबंधाचे 


SOC223.

भारतीय समाज 


1.भारतातील प्राण्यांची वर्गीकरणाचे प्रकार किती?

चार 


2. कोणत्या शास्त्रात वंशाचा अभ्यास असतो .

मानवशास्त्र


3.जगात प्रमुख वंश किती आहेत.

तीन 


4.खांसी भाषेचे वर्गीकरण कोणत्या भाषिक गटात कराल?

 आॅस्टीक 


5. धर्मकार्य  करणाऱ्याला जैन धर्मात ----- म्हणतात .

 उपाध्याय   


6.------- हे जैन धर्म संस्थापक आहेत.

 उपाध्याय  


7.  बुद्ध म्हणजे------ मानले जाते .

 ज्ञानी


 8.आधुनिक भारतात बौद्ध धर्माच्या लोकांना -----म्हटले जाते .

 नवबौद्ध 


9. ख्रिस्ती धर्मानुसार ईश्वरची ----- रुपये आहेत .

तीन 


10. पोटजाती  ------- विवाही असतात.

बहिर्विवाही


11. एका सामाजिक  स्थानापासून दुसऱ्या  स्थानाप्रत संक्रमित होणे म्हणजे -------

सामाजिक गतिशीलता


12. अस्पृश्यता  निवारण कायदा ------- साली पारित केला.

1955


Comments

Popular Posts