MAR 250
वाङमयप्रकार
1.ज्ञानेश्वराच्या वारा वाजे रुणझुणा या अभंगात श्रीकृष्णासाठी कोणकोणती विशेष नामे वापरली आहेत
वरीलपैकी सर्व
2. अक्षराची निश्चित संख्या आणि लघुगुरू अक्षराचा क्रम जिथे पाळला जातो त्याला------------- असे म्हणतात.
वृत्त
3. कोणत्या भाववृत्ती ज्ञानेश्वराच्या विरहिणीतूण एकवटल्या आहेत
वरीलपैकी सर्व
4. - - - - - - - - - - - - म्हणजे देशाच्या स्वातंत्र्य बरोबर समाज स्थितीत जो बदल झाला त्याने या देशातील समूहाची भरभराट झाली समृद्धी आली यापैकी आमच्याकडे म्हणजे दलित माणवसमूहाकडून काहीही आले नाही.
कालचा पाऊस
5. संकल्पनेला कोणत्या स्वरूपाची अंगी असतात.
वरीलपैकी सर्व
6. ओवी म्हणजे किती चरणाची रचना.
4
7.------------- ही आपली देशी भाषा आहे
मराठी
8.------------ या नाटकात तेंडुलकरांनी आजही आपल्या देशात स्त्रियांचे खरेदी-विक्रीचे व्यवहार केले जातात हे सांगून स्त्रीवर होणाऱ्या जुलूमाचे सूत्र प्रेक्षकांपुढे ठेवले
कमला
9. संविधानाचे एकूण किती प्रसंग आहेत
5
10. सो गाडा हे आढळून येणारे पात्र आहे.
तमाशा
11. इंग्रजीतील या नाट्य प्रकारासाठी मराठीत मी का हा पर्याय शब्द रूढ झाला आहे
Tragedy
12. रचनेच्या दृष्टीने नाटकाचे ठळक प्रकार किती.
3
MAR 251
मध्य युगीन
1. दिवेआगरच्या ताम्रपटाचा काळ इ. स. - - - - - - - आहे.
1960
2. जोड्या लावा मूर्ती प्रकाश
3051ओव्या
3. चाफळ येथे राम मंदिर बांधले घटना केव्हा घडली.
1648
4. मुक्तेश्वराच्या सभापर्वाची ओवी संख्या
2700 इतकी आहे
5. लावणीचे आशयावरून किती विभाजग कल्पिले आहेत.
3
6. शालिवाहन शक आत किती वर्षे मिळविल्यानंतर इ. स. येतो?
78
MAR 254
प्रसारमाध्यमांसाठी लेखन कौशल्य
1. कोणत्या शतकात गटेनबर्ग च्या मुद्रण कलेने मुद्रा चा प्रसार झाला.
15
2. ग्रीले यांनी घेतलेली मुलाखत 20 ऑगस्ट - - - - - - - - - च्या अंकात प्रसिद्ध झाली
1859
3. आजचे युग - - -----युग आहे.
जाहिरातीचे
4. वाचकांना आकर्षित करण्याचे सामर्थ्य जाहिरातीच्या मध्ये-----------असते
कॉपी
5. नभोवाणी वरून कोणत्या बातम्या प्रसारित केल्या जातात
वरीलपैकी सर्व
6. On screen narration हे कशा वरील निवेदन आहे
पडद्यावरील
Comments
Post a Comment