HIS 220

आधुनिक भारताचा इतिहास

1. पहिला रेग्युलेटिंग एक्ट किती सली संमत झाला?

1973


2. मानवधर्मसभा या संस्थेची स्थापना केव्हा झाली

1844


3. स्वस्त श्रेष्ठत्वाची भावना इंग्रजाच्या रोमारोमात दिल्ली होती

 बरोबर 


4. मध्ययुगीन भारतीय अर्थव्यवस्थेचे मूलभूत वैशिष्ट्य म्हणजे 

स्वयंपूर्ण ग्रामव्यवस्था स्वयंपूर्ण


5. ब्रिटिश राजमुकुटातील सर्वात तेजस्वी हिरा हे कशाचे वर्णन आहे 

भारताचे 


6. यांनी भारतातील पहिली कापड गिरणी सुरू केली 

कोवासजी नानाभायॅ


7. समाजवाद म्हणजे 

 उत्पादनसाधनावरील समाजाची मालकी व संपत्तीचे न्याय वाटप यावर भर देणारे तत्त्वज्ञान होय


8. सुधारकांनी बालविवाह पुढीलपैकी कोणत्या कारणास्तव विरोध केला? 

वरीलपैकी सर्व


9. भ्रमाचा भोपळा फुटला हा लेख - - - - - - - - - यांनी लिहिला

 लोकमान्य टिळक 


10. चित्तरंजन दास यांचे निधन केव्हा झाले

1925


11. सुभाषचंद्र बोस यांनी राष्ट्रीय सभेच्या कितवे अधिवेशनाचे अध्यक्षपद भूषविले.

51


12. दांडी यात्रेचा प्रारंभ केव्हा झाला

12 मार्च 1930



 HIS 221

आधुनिक जगाचा इतिहास


1. कोलंबसने नव्या खंडाचा शोध कोणत्या साली लावला? 

 इ. स. 1507


2. पंतप्रधान लॉर्ड नॉर्थ यांनी फेब्रुवारी 1775 मध्ये मध्यस्थी घडवून आणण्यासाठी मांडलेला प्रस्ताव वसाहतींनी फेटाळला कारण 

प्रस्तावात फूट पाडण्याचा डाव होता 


3. ब्रिटिश सेनापती गेज ने काढलेल्या जाहीरनाम्यात पुढीलपैकी कोणती तरतूद होती? 

वसाहतीमध्ये लष्करी कायदा पुकरण्याची तरतूद 


4. अमेरिकन स्वातंत्र्ययुद्ध आणि फ्रेंच क्रांती लागती दिली ह्या विधानाला पुष्टी देणारे पुढील चुकीचे विधान ओळखा

स्वातंत्र्याचा विचार अमेरिकेने फ्रेंच यांना दिला


5. फ्रान्समधील आर्थिक परिस्थितीने सामान्य जनतेला क्रांतीकडे नेले असे म्हटले जाते कारण 

जनतेवर कर व राजाने उधळपट्टी केली


6. शिक्षण विकासाला - - - - - - - - राजाने प्रोत्साहन दिले 

पीटर द ग्रेट 


7. ऑक्टोंबर बद्दल धारच्या घोषणेनंतर डाव्या क्रांतिकारी संघटनांनी पुकारलेला संप बाळगला गेला कारण 

मवाळ गटाची संमती नहोती


8. शांतता, जमीन व अन्न ह्या मागण्या क्रांतीपूर्वी कोणत्या पक्षाने आग्रहाने मांडल्या

बोल्शेविक


9. नेपोलियनच्या राजवटीमुळे इटलीत एकिकरणाची चळवळ सुरू झाली 

बरोबर

 चूक


10. वसाहतवादाच्या स्पर्धेत इंग्लंडने आशिया व आफ्रिका खंडात आपले बस्तान बसवून घेण्यात यश मिळवले कारण 

इंग्लंडचे नाविक दल प्रभावी होते 


11. बरलीन परिषदेने आफ्रिकेतील जनतेच्या कल्याणाचा सहानुभूतीपूर्वक विचार केला

 बरोबर


12. सूत कातणी यंत्राच्या निर्मितीत कोणत्या तंत्रज्ञांनी हातभार लावला 

वरीलपैकी सर्व





Comments

Popular Posts