1. यामध्ये सर्व विद्यार्थ्यांचे PRN नंबर व तसेच सीट नंबर आहेत तरी सर्वांनी चेक करून घ्यावे.
2. यानंतर गुगल फॉर्म भरावा.
Note गुगल फॉर्म भरल्या शिवाय परीक्षा देऊ नये अन्यथा आपले मार्क कन्सिडर केले जाणार नाही.
4. यानंतर सर्व कोर्स कोड लिंक ओपन करून पेपर द्यावा.
Note - कोणालाहि लिंक फॉरवर्ड करू नये आपल्या मित्राला वगैरे लिंक फॉरवर्ड करू नये अन्यथा तुमचे मार्क डिलीट होतील.
ganeshkhandade468@gmail.com
ReplyDelete